रावेर नगर पालीकेत प्रहारची दमदार ऍन्टी होणार..

रावेर शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

७ ऑक्टो रोजी . सध्या नगर पालीका, पंचायत समिती व जि प निवडणुकीचे . वारे वाहु लागले आहेत त्या सदर्भाने आज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल भाऊ चौधरी यांची प्रहार पक्षाचे अध्यक्ष व राज्य मंत्री बच्चु कडू यांनी दिलेली जवाबदारीस खरे उतरत रावेर, यावल भागातील विविध पक्षाचे तरुण कार्यकर्ते हे अनिल भाऊ यांच्यावर विश्वास ठेवत प्रहार पक्षात प्रवेश घेताना दिसत आहे पक्षाचे ध्येय , उदीष्ठ यावर प्रेरीत होवुन पक्ष प्रवेशाची पुढे कल अजुन वाढेल अशे जाणकाराचे मत आहे तसेच आगामी काळात रावेर न.पा निवडणुकीत एक प्रहार पक्ष याकडे रावेर जनतेच्या नव्या आशेने बघीतल्या शिवाय राहणार नाही रावेर नगरपालीकेत स्वतंत्र गट हा जोमान काम करेल असे प्रतिपादन श्री अनिल भाऊ यांनी संकेत दिले आहे रावेर येथे पक्ष ‘कार्यालयाचे उद्घाटन होण्याअगोदरच तरुण कार्यकर्त्यांचा प्रहार मध्ये प्रवेश होताना दिसत आहे

आज दि. 7 ऑक्टोबर 2021 वार गुरुवार रोजी
प्रहार जनशक्ति पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
मा.अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा प्रमुख
अविनाश भाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने व रावेर तालुका युवा प्रमुख योगेश निकम यांच्या उपस्थितीत आज रावेर शहरातील नागझिरा परिसरातील
शे.अकील शे.नजीर
नयमुद्दिन फिरोजुद्दिन
शे.हारून शे.रशीद
शाहरुख खान सरमजखान
इरफान शाह गफ्फार शाह
या तरुणांनी प्रहार मध्ये प्रवेश केला यावेळी प्रहार पदाधिकारी राजू पाटील, लतिफ भाई,मनोज वरणकर उपस्थित होते.

_______________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!