रावेर नगर पालीका यांच्या आजच्या दंवडीस रावेरकरांनी घेतल फक्त औपचारिकेमध्ये.!
रावेर – शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )
रावेर येथील गेल्या दिड वर्षाच्या कोरोना काळात रावेर नगर पालीका यांनी प्रत्येक वर्षी दिला जाणारा रावेर पीक संरक्षण सोसायटी (ठेगे सोसायटी ) जवळ पास दोन वर्षा पासुन ठेका दिलेला नाही का दिला नाही मागे दोन वेळेस मागील मुख्यधिकारी साहेबांना माहीती दिली होती फोटोसहीत यांना गुराच्या गावात, रस्त्याने, प्रत्येक भागात गावात फीरणा ऱ्या गुराचा त्रास होत आहे त्यांचे नियोजन करावे’ त्यांनी सकारात्मक चर्चा झाली परंतु त्याचा उपयोग झाला नाही आजही परिस्थीती जैसे थे आहे पुर्ण रावेर परिसरात गावात फीरणारा गुराचा कळप बऱ्याच जागी दिसतो आज रावेर नगरपालीका यांना बऱ्याच महीन्या नंतर सुबुद्धी आली असावी त्यांनी आज रावेर येथे गावात फीरणारे पाळीव गुरे , वराह यांना गावात भटकतांना . दिसत असुन त्यांना बांधुन ठेवावे मालकांनीं प्रतिबंध घालावा तसे न झाल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी जाहीर दंवडी शहर भर फीरवण्यात आली पण गावात फीरणाऱ्या गुरे बघुन गुरांच्या मालकांनी ह्यांची कोणत्याही प्रकारे जबाबदार न घेता दंवडी ही ओपचारीकता वाटत आहे कोणाला त्यांच्या सुचनेचे पालन करावे असे अजिबात वाटत नसावे किंवा नगर पालिका ही आपल्या घरची आहे काय होणार बघुन घेवु वेळेवर आज दंवडी नंतर व काही भागात आमची वृंत सकंलन टीम यांनी पाहणी केल्यावर संध्याकाळी व रात्री फीरणाऱ्या गुराचा कोणताही कमतरता दिसत नव्हती.
______________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832