टि-20 विश्व कपमध्ये भारता विरुध्दच्या सामन्यात आपल्यावरील दबावाला वचरढ होऊ द्यायचे नाही – उमर गुल

लाहौर,

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या टि-20 विश्व कपसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तानी संघावर टिका केली गेली नाही पाहिजे आणि न्यूझीलँड आणि इंग्लंडचा दौरा रद्द झाल्याला पाहता देशात किकेट बाबत नकारात्मकतला पाहता पाकिस्तानी क्रिकेटरांना प्रोत्साहित करण्याची आश्यकता आहे असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलने व्यक्त केले.

त्याने म्हटले की टि-20 विश्व कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाल्यापासून यावर खूप टिका होत आहे आणि यात कोणतीही शंका नाही आणि मला वाटते की आपण संघावर टिका केली पाहिजे परंतु खेळाडूंच्या नावांचा उल्लेख केला नाही पाहिजे. कारण न्यूझीलॅेड आणि इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यानंतर आमचा क्रिकेट मुश्किल काळातून जात आहे. खेळांडूचे मनोबल कमी करण्याच्या ऐवजी त्यांचे समर्थन करण्याची वेळ आहे.

संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये आयोजीत होणा-र्‍या टि-20 विश्व कपमध्ये 24 ऑक्टोंबरला पाकिस्तान आपला चिर प्रतिस्पर्धी भारता विरुध्द सामना खेळणार आहे.

पाकिस्तानसाठी 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा 37 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज उमरने म्हटले की खेळाडूनीही टिकेला मनावर घेतले नाही पाहिजे आणि क्षमताने प्रदर्शन करत राहिले पाहिजे.

त्याने म्हटले की खेळाडूनीही दबावामध्ये येण्याच्या ऐवजी या टिकेला सकारात्मकपणे घेतले पाहिजे. मी असेच केले होते. ज्यावेळी मी आपल्या करीअरच्या दरम्यान अशा स्थितीचा सामना केला आणि मैदानावर आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या टिकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय टि-20 खेळाडूंसाठी आपला आत्मविश्वास परत एकदा मिळविण्याची एक चांगली संधी आहे.

भारता विरुध्द उच्च दबाव असलेल्या सामन्याच्या आधी संघावरील अतिरीक्त दबावावर गुलने म्हटले की भारता विरुध्दच्या सामन्यात अतिरीक्त दबाव आहे कारण पूर्ण देशाला वाटते की आपण त्यांना पराभूत करावे. माझा सल्ला आहे की खेळाडूनी आपला स्वाभाविक खेळ खेळला पाहिजे. खेळाडूनी दबावाला आपल्यावर वरचढ होऊ दिले नाही पाहिजे कारण हा एक हाय व्होल्टेज सामना आहे आणि मी सल्ला देऊ इच्छितो की दोन ते तीन दिवस आधी विशेष करुन भारता विरुध्दच्या सामन्या दरम्यान खेळाडूनी सोशल आणि पारंपारीक मीडिया पासून दूर राहिले पाहिजे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!