रावेर नगर पालीका देत आहे दुषीत पाणी पुरवठ्यास आंमत्रण.!

रावेर शहर प्रतिनीधी : ( ईश्वर महाजन )

गेल्या पाच वर्षात कोणतेही प्रकारे नियोजन मुख्य धिकारी व कर्मचारी वर्गात नसल्यामुळे असा प्रकार रावेर मध्ये प्रत्येक भागात घडत आहेत सविस्तर वृत असे की रावेर शहारास पाणी पुरवठा करणारे तीन प्रमुख व्हॉल् (पाईप ) हे स्टेशन रोड पोलीस स्टेशन जवळ असुन हे तिघं पाणी पुरवठा करणारे व्हॉल्व रस्त्याच्या मध्येभागी आहे त्यांत त्यावरून अवजड वाहन चोवीस तास सुरु असते त्यामुळे येथील हे पाईप फुटलेले असतात व माती चिखल ह्या पाईपा व्दारे व पाऊसाचे दुषीत रस्त्यावरील पाणी यात जाऊन हेच पाणी पुरवठा गावांत केला जातो मागच्या वेळेस पण आपल्या वृतपत्रास बातमी आल्यानंतर व अधिकारी यांना परिस्थीती ची माहिती दिल्या नंतर ही कोणतेही काम करण्यात आले नसुन आजही श्री पद्माकर महाजन (माजी नगराध्यक्ष ) यांनी आपल्या टिमला बोलवुन सदरहून आम्हीपण मुख्य धिकारी राहूल पाटील असतांना देखील हा मुद्दा उपस्थीत केला होता त्यानंतर मुख्यधिकारी रविंद्र लांडेजी यांना सुद्धा वेळो वेळी चर्चा केली आता सध्या रावेर प्रभारी म्हणुन सावदा येथे पद्‌भार असलेले प्रभारी पदी चौहान यांचे हे असुन यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपल्या टीमने फोटो काढल्यावर आताच परत तात्पुरते स्वरूपाचे काम तिथे करतांना काही कर्मचारी दिसत असुन डायरीया सारखे दुषीत पाण्याने होणारे रोग यांना नगर पालीका आमत्रण देत आहे सदहून येथील काम कधी झाले का होत नाही किवा टेंडर पास झालेले आहे व तात्पुरती कामे होत आहे हा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडत आहे येथील काम का होत नाही हे कोड गेल्या पाच वर्षात का करत नाहीत याबद्दल तर्के वितर्क उपस्थीत होत आहे.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!