- दिल्लीतील अमर ज्योती शाळा आणि पुनर्वसन केंद्राला भेट घेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री, डॉ.वीरेंद्र कुमार.
- नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एससीओ परिषदेच्या राज्य प्रमुखांच्या 21 व्या बैठकीच्या पूर्ण सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.