धरणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर निर्देशने व धरणे आंदोलन

धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.

निवडणूक आयोगाने काल धुळे, नंदुरबार, वाशिम,अकोला व नागपुर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणा शिवाय पोटनिवडणूका जाहिर केल्या. राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरनामुळे व नाकर्तेपनामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आलेली आहे. या ओबीसी विरोधी महाभकास आघाडीच्या विरोधात व निषेधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज बुधवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा.आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!