सनराइजर्स हैदराबादविरूद्ध आम्ही स्पर्धेची चांगली सुरूवात करू इच्छितो: कैफ
दुबई,
दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कॅफने आज (बुधवार) सांगितले की 22 सप्टेंबरलला आमचा पहिला सामना सनराइजर्स हैदराबादविरूद्ध होणार आहे आणि तेथून आम्ही स्पर्धेची चांगली सुरूवात करू इच्छितो. माजी खेळाडू कैफचे मत आहे की आयपीएलच्या पहिल्या टप्प्याच्या दिर्घ ब-ेकनंतर संघाचे खेळाडू फिट आहे आणि लयात आहे कारण काही खेळाडू अंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आठ सामन्यात 12 अंक प्राप्त करून अंक तालिकेत मुक्य स्थानावर काबिज आहे.
कैफने म्हटले की स्थळात बदल झाल्यामुळे काही खेळांडूची संघात भूमिका बदलू शकते.
कैफने सांगितले पहिल्या टप्प्यात आम्ही भारतात खेळत होतो जेव्हा की दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाईल. आम्हाला आपले प्रदर्शन कयम ठेवावे लागेल ज्याप्रकारे आम्हाला आपले प्रदर्शन कायम ठेवावे लागेलल ज्याप्रकारे आम्ही पहिल्या टप्प्यात कायम ठेवावे लागेल ज्याप्रकारे आम्ही पहिल्या टप्प्यात खेळलो होतो. काही खेळांडूच्या भूमिकेत बदल आवश्य आणेल कारण भारतात परिस्थिती वेगळी होती आणि येथील वेगळी आहे. आम्ही लवकरात लवकर सामान्यपणे संघ परिस्थितीत ढाळण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील काही दिवसात आम्ही सराव सामना देखील खेळलो.
श्रेयश अय्यरच्या संघात पुनरागमन करण्यावर कैफने सांगितले संघाला त्याचे परत येण्याने खुप मजबूती मिळेल. आम्ही संघात पहिल्या टप्प्याच्या तुलनेत जास्त बदल करणार नाही. आनंदाची गोष्ट आहे की श्रेयश संघात परत आला आहे. तो संघासाठी एक मूल्यवान खेळाडू आहे. ते संघासाठी काही वर्षापासून सतत चांगले प्रदर्शन करत आहे आणि आम्ही त्याला पुन्हा संघात खेळताना पाहू इच्छित आहे.