अटल पेंशन योजना प्रमुख सामाजीक सुरक्षा योजना बनली
नवी दिल्ली,
अटल पेंशन योजना (एपीवाय) सामाजीक सुरक्षा क्षेत्रात प्रमुख योजना म्हणून पुढे आली आहे कारण राष्ट्रीय पेंशन प्रणालीच्या अंतर्गत त्यांच्याकडे 66 टक्के ग-ाहक आहेत.
आर्थिक वर्ष 2021 पर्यंत एनपीएसच्या 4.2 कोटी नोंदणीकृत उपयोगकर्ते किंवा ग-ाहक आहेत. नॅशनल पेंशन सिस्टिम ट्रस्टच्या वार्षिक अहवालामध्ये सांगण्यात आले की एपीवायचे 66 टक्क्यापेक्षा अधिक ग-ाहक आहेत किंंवा 2.8 कोटी स्थायी सेवानिवृत्ती खाता संख्या (पीआरएएन) आहे.
राज्य सरकारची योजना (एसजी) 11 टक्के हिस्सेदारीसह दुसर्या स्थानावर आहे. यात म्हटले गेले की केंद्रिय मालिकीच्या शाखा (सीएबी) एनपीएसचे सर्वात कमी सदस्य संख्या 1 टक्क्यासंह सुरु आहे. या नंतर राज्य स्वायत्त शाखा (एसएबी) ची हिस्सेदारी 2 टक्के आहे.
त्यांनी म्हटले की एपीवायही ग-ाहक आधाराची वाढीव दराच्या प्रकरणात जास्त आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 33 टक्क्यांच्या वाढीसह यानंतर सर्व नागरीक मॉडल (32 टक्के) चे स्थान आहे.