देशात सर्वात जास्त चालणार्या कारमध्ये दोष? आघाडीच्या कंपनीने परत मागवल्या 1.81 लाख कार
मुंबई,
देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने तब्बल 1 लाख 81 हजार कार परत मागवल्या आहेत. कंपनीने आपल्या 5 मॉडेलच्या पेट्रोल इंजिन प्रकारांमध्ये संभाव्य दोष शोधण्यासाठी शुक्रवारी हा रिकॉल ऑॅर्डर जारी केला.
या पाच मॉडेलमध्ये त्रुटी?
मारुती सुझुकीचं म्हणणं आहे की त्यांच्या उळरू, तळींरीर इीशूूर, ड-उीेीी, एीींळसर आणि दङ6 मॉडेल्सचं पेट्रोल इंजिन सदोष असण्याची शक्यता आहे. यामुळे कारच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून, कंपनी या मॉडेल्सच्या 1 लाख 81 हजार कारची तपासणी करेल आणि जर त्यात दोष आढळला तर तो दूर करण्यात येईल.
या काळातील गाडयांसाठी रिकॉल
मारुती सुझुकी कंपनीने एक पत्रक जाहीर केलं असून यात त्यांनी 4 मे 2018 ते 27 ऑॅक्टोबर 2020 दरम्यान तयार केलेल्या कारच्या या 5 मॉडेल्समध्ये हा दोष असू शकतो असं म्हटलं आहे. फक्त पेट्रोल इंजिन प्रकारात बिघाड होण्याची शक्यता आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की एकदा या गाड्या परत मागवल्या गेल्या की त्यांचे ’मोटर जनरेटर युनिट’ तपासलं जाईल. जर त्यात काही दोष आढळला, तर कंपनी ग-ाहकांना कोणतीही किंमत न मोजता दुरुस्ती करुन दिली जाईल.
नोव्हेंबरमध्ये सुरु होणार रिकॉल प्रक्रिया
मारुती सुझुकीने म्हटलं आहे की वाहनं परत मागवण्याची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या महिन्यापासून सुरू होईल. नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहनं ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकलइलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणं टाळावं, अशी विनंती कंपनीने ग-ाहकांना केली आहे.
यात तुमची गाडी आहे का, असं तपासा? मारुती सुझुकीने असंही म्हटले आहे की ग-ाहक त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मारुती नेक्साच्या (चर्रीीींळ छशुर) वेबसाइटवर जाऊन त्यांचे वाहन रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही हे तपासू शकतात. यासाठी त्यांना वाहनाचे मॉडेल आणि चेसिस क्रमांक लागेल. ज्या वाहनमालकांना त्याच्या कारमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे,