निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील मयूर अशोक देशमुख हे त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले..

नाशिक प्रतिनिधी –

निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील मयूर अशोक देशमुख हे त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. त्यांना शिक्षणाची खूप आवड आहे. मयूर यांनी त्यांचे आता पर्यंतचे शिक्षण हे नाशिक येथील संदीप विद्यापीठातून केले आहे. त्यांनी B. E. पदवी चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. इथून पुढचे शिक्षण हे बाहेर देशात करावे असे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे स्वप्न होते.म्हणून त्यांनी पुढील शिक्षण अमेरिकेत करायचे ठरवले. व देशमुख हे Michigan Technological University U.S.A. मध्ये M.S. पदवी प्राप्त करण्यासाठी गेले आहे . त्यांचे नाशिक जिल्ह्यातून कौतुक होत आहे. अनिल देशमुख , ज्ञानेश्वर देशमुख व समस्त देशमुख परिवाराने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!