गृहमंत्री अमित शाह आणि शिवराज सिंहसहित सर्व दिग्गजांनी कल्याण सिंह यांना दिली श्रद्धाजंली

अलीगढ,

भारतीय राजकारणाचा पुरोधा म्हटले जाणारे यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या पार्थीव देहला त्यांची कर्मभूमी अलीगडने जन्मभूमी त्यांचे पौत्रिक गाव अतरौली आणले गेले. गृह मंत्री अमित शाहसोबत मय प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान त्यांच्या अंतिम दिर्शनासाठी अतरौली पोहचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अमित शाह व शिवराज सिह चौहानसहित सर्व दिग्गजांनी स्वर्गीय कल्याण सिह यांना तेथे श्रद्धांजली दिली. गृह मंत्री अमित शाह म्हणाले आज मी येथे कल्याण सिह जी यांच्या अंतिम दर्शनासाठी आले आहे. भाजपाने  दिग्गज आणि नेहमी संघर्षरत राहणारे नेता गमावला. त्यांचे जाणे भारतीय जनता पक्षासाठी खुप  मोठे नुकसान आहे. देशभरात दबलेले, चिरडलेले, मागासवर्गीयाने आपला एक चांगला नेता गमावला. राम मंदिर अंदोलनात कल्याण सिह जी मोठे नेते राहिले. अंदोलनासाठी सत्ता त्याग करण्यासाठी थोडा देखील विचार केला नाही. जेव्हा राम मंदिराचे भूमीपूजन झाले त्यादिवशी माझी बाबू जी यांच्याशी चर्चा झाली होती. मोठे हर्ष आणि संतोषासह सांगत होते की माझे स्वप्न पूर्ण झाले. त्यांचे पूर्ण आयुष्य उत्तर प्रदेशाचे गरीब, मागासवर्गीयासाठी समापत राहिले. यूपीलला देशाचे सर्वात चांगले प्रदेश बनवण्यासाठी ते सदैव कार्यरत राहिले. बाबू जी दिर्घ कालावधीपासून सक्रिय राजकारणात न राहून आपली पूर्ण भूमिका ठेवत होते. तरूण देखील बाबू यांना आदर्श मानतात. ते नेहमी भाजपाचे प्रेणा श्रोत राहतील.हेंगे।”

माजी मुख्यमंत्रींना श्रद्धांजली देण्यासाठी पोहचलेले गृह मंत्री अमित शाह यांना पाहून कल्याण सिह यांचे सुपुत्र फुदून-फुदून रडले. यादरम्यान शाह यांनी त्यांची गळाभेट घेऊन सांत्वना दिली.

कल्याण सिह यांच्या अंतिम दर्शनासाठी राज्यपाल आनंदीबेन पटेल अतरौली पोहचली, 20 मिनीट थांबल्यानंतर परत आली.

माजी राज्यपालाच्या अंतिम प्रवासात एक हजारपेक्षा जास्त गाडीचा ताफा समाविष्ट झाला. अतरौलीमध्ये अंदाजे दोन तासापर्यंत त्यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. यानंतर त्यांचे पार्थिव शरीर नरौराच्या गंगा घाटवर पोहचेल, जेथे सायंकाळी त्यांचा अंतिम संस्कार होईल. माजी मुख्ययमंत्रींना अंतिम वेळा पाहणे आणि श्रद्धांजली देण्यासाठी अलीगडच्या रस्त्यावर लोकांची गर्दी जमा करत आहे. अतरौलीच्या गेस्ट हाउसमध्ये सतत लोक श्रद्धांजली देत आहे. यापूर्वी अलीगडमध्ये रसत्याच्या दोन्हीबाजू उभे होऊन आपले खुप लोकप्रिय नेत्याचा अंतिम दर्शन करत होते. बाबू जी यांच्या स्मरणात प्रत्येक डोळे नम झाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!