पाक, काश्मीरवरील वक्ताव्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंहची सिध्दूच्या सल्लागारांना चेतावनी
चंदीगड,
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहनी काश्मीर व पाकिस्तान सारख्या मुद्दांवर नवजोत सिंह सिंध्दूच्या दोन सल्लागारांनी नुकतेच दिलेल्या वक्ताव्यावर रविवारी कठोर आपेक्ष व्यक्त करत अशा प्रकारच्या नृशंस आणि चूकीच्या विचार असलेल्या टिपणींच्या विरोधात चेतावनी दिली. जे राज्य व देशाच्या स्थिरता व शांतीसाठी संभावितपणे धोकायक आहेत.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंहनी सिध्दूला आपल्या सल्लागारांवर लगाम लावण्याचा आग-ह केला. या आधी त्यांनी भारताच्या हिताला अजून नुकसान पोहचेल त्याआधीच त्यांनी सांगितले की त्यांनी जी माहिती स्पष्टपणे कमी किंवा कोणतीही माहिती नसेल आणि त्यांच्या टिपण्या निहितार्थना समजत नसतील अशा प्रकरणात बोलू नये.
सिध्दूचे सल्लागार प्यारे लाल गर्ग यांनी मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर केलेल्या कठोर टिकेवर प्रश्न उपस्थित केला. तसेच काश्मीरवर मलविंदर सिंह मालीच्या आधीच्या वादग-स्त वक्ताव्यावर प्रश्न उपस्थित करणा-या टिपणींवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी त्यांच्या असाधारण वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी जोर देऊन म्हटले की काश्मीर भारताचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. याच्या विरुध्द मालीनी प्रभावीपणे आणि विनाकारण इस्लामाबादच्या लाईनचे पालन केले. त्यांनी अन्य पक्षा बरोबरच काँग-ेसमधून होत असलेल्या व्यापक निषेधानंतरही आपले वक्ताव्य माघारी घेण्यात अयशस्वी राहण्यासाठी मालीवर टिका केली.