सुवर्णकार समाजाचे संत नरहरी महाराजांची महाराष्ट्रात सर्वात मोठी प्रतिकृती -मूर्ती अनावरण…
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.
धुळे-आज दिनांक 20 रोजी धुळे नगर पालिकेच्या आवारात महाराष्ट्रातील सर्वात मोठी संत नरहरी महाराजांची प्रतिकृती मूर्तीचे अनावरण करण्यात आलेअसून तमाम सोनार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सोनार समाजाला कौतुकास्पद व अभिमान वाटत आहे महाराष्ट्रात अनेक महामानव व थोर महापुरुष यांच्या प्रतिकृती मूर्ती या मोठ्या सन्मानाने बसवलेले असुन त्यातच आज महाराष्ट्रात श्री संत नरहरी महाराजांच्या प्रतिकृती मूर्ती स्वरूप सोनार समाजाच्या वतीने शासन दरबारी केलेल्या मागणीला यश प्राप्त होऊन शासनाचे आभार हे मानण्यात आलेले आहे जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या हस्ते व माजी संरक्षण मंत्री भारत सरकार सुभाष भामरे माजी मंत्री महाराष्ट्र जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत संत नरहरी महाराज प्रतिकृती मूर्तीचे अनावरण करण्यात आले असून
सदर होऊन याप्रसंगी धुळ्याचे विद्यमान महापौर यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित वरणगाव शहराचे सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक सुभाष पोद्दार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ साई ज्वेलर्सचे संचालक किशोर सोनार
चाटे स्कूल व अन्य शैक्षणिक महर्षी राहुल सोनार शिवसेना सामाजिक कार्यकर्ते तथा सोनार समाजाचे वरणगाव शहर उपाध्यक्ष आबा सोनार माजी उपाध्यक्ष आर पी ज्वेलर्स राजू पवार धुळे येथे प्रतिकृती मूर्ती अनावरण प्रसंगी मोठ्या उत्साहाने यांची उपस्थिती होती.
✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर ! आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437