कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

नवी दिल्ली  14 AUG 2021

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 53.61 कोटी मात्रा देण्यात आल्या.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या  1.21%, 

देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,87,673

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.45%

देशात आतापर्यंत एकूण 3,13,38,088 कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 35,743 रुग्ण कोरोनातून बरे झाले

गेल्या 24 तासात देशात 38,667 नव्या रुग्णांची नोंद

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.05 %

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.73%; गेल्या  19 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे

चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 49.17कोटी चाचण्या करण्यात आल्या

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!