अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी संजय चौधरी यांची निवड.
रावेर प्रतिनिंधी=
रावेर तालुक्यातील रहीवाशी संजय अर्जुन चौधरी यांची अखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी प्रदेशअध्यक्ष श्री अॅड. रघुनाथजी महाले साहेब यांनी दि. ३ ऑगस्ट मंगळवार रोजी नियुक्ति केली. त्यांच्या नियुक्ति बद्दल रावेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील , महिला तालुका अध्यक्षा शारदा चौधरी, भारत कुंवर, महेश तायडे, संतोष महाराज वाघोड़, नितिन चौधरी, भूषण चौधरी, मुज्जूशेख, रविंद्र हिवरकर, भिकारी तड़वी, संतोष परदेशी, अतुल जावरे, सईदशेख, यांच्यासह जिह्यात त्यांचे अभिनंदन केले.